Indian Navy SSC Officer Bharti 2026 – Indian Navy has released the SSC Officer Recruitment 2025–26 notification for 260 Short Service Commission (SSC) Officer posts. Eligible candidates can apply for the January 2027 Course as per the official recruitment guidelines.
भारतीय नौदल एसएससी अधिकारी भरती २०२६ – भारतीय नौदलाने २६० शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) अधिकारी पदांसाठी २०२५-२६ ची भरती अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार अधिकृत भरती मार्गदर्शक तत्त्वांनुसार जानेवारी २०२७ च्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.
SSC ऑफिसर ;- 260
Post Details
1 SSC जनरल सर्व्हिस (GS / X)/Hydro Cadre} :- 76
2 SSC पायलट :- 25
3 नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर :- 20
4 SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) :- 18
5 SSC लॉजिस्टिक्स :- 10
एज्युकेशन ब्रांच
6 SSC एज्युकेशन :- 15
टेक्निकल ब्रांच
7 SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) :- 42
8 SSC सबमरीन टेक इंजिनिअरिंग :- 08
9 SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) :- 38
10 SSC सबमरीन टेक इलेक्ट्रिकल :- 08
Total post :- 260
शैक्षणिक पात्रता:
एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational
Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech
वयाची अट:
. क्र.2 & 3: जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2008
अ. क्र.4: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2006
अ. क्र.6: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2006/ जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
जाहिरात (PDF) :- Click Here
Online अर्ज :- Apply Online
अधिकृत वेबसाइट ,:- Click Here