CDAC Bharti 2026. Center for Development of Advanced Computing (C-DAC), is a Scientific Society of Electronics and Information Technology, Government of India. CDAC Recruitment 2026 (CDAC Bharti 2025) for 60 Project Engineer Posts.
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) ने सीडीएसी भरती २०२६ ची अधिसूचना जारी केली आहे. नवीनतम माहितीनुसार, सी-डॅक एकूण ६० प्रोजेक्ट इंजिनिअर पदांसाठी अर्ज मागवत आहे.
पदांची माहिती
प्रोजेक्ट इंजिनिअर :- 600
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/CSE/ME/M.Tech (CSE/Electronics/IT/ECE/EEE) MCA, Ph.D किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Computer Application/Computer Science/ IT) (ii) 0-4 वर्षे अनुभव
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फ्रेशर्स: 30 वर्षांपर्यंत
अनुभवी: 45 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: बेंगळुरू
Fee: फी नाही
अर्ज करण्याची पद्धत: Online
मुलाखतीचे ठिकाण: No 87-A, 6th Cross, Opp. KFC, Wipro Gate, Electronic City, 1st Phase, Bengaluru, Karnataka 560100.
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2026
मुलाखत: फेब्रुवारी 2026
Important Links
जाहिरात :- Click Here
Online अर्ज :- Apply Online
अधिकृत वेबसाइट :- Click Here